लाडकी बहिणी योजना: खात्यावर एकत्र ३०००₹ जमा होण्यास सुरुवात; गावानुसार यादीत आपले नाव चेक करा

लाडकी बहीण योजना कोट्यवधी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या जानेवारी २०२६ च्या हप्त्याबाबत राज्य सरकारने अधिकृत शासन निर्णय (GR) जाहीर करण्यात आला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांचा मार्ग मोकळा झाला असून, थेट लाभ हस्तांतरणाची (DBT) प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

या निर्णयामुळे पात्र महिलांच्या बँक खात्यात आता लवकरच १५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत.

नव्या शासन निर्णयामध्ये (GR) काय तरतूद आहे?

राज्य सरकारने आज रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी सुमारे ९८.४५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. वित्त विभागाने या निधीला हिरवा कंदील दिल्यामुळे तांत्रिक अडथळे दूर झाले असून निधी वितरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

Leave a Comment