सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयादी तुमचं नाव पहा’ योजनेबाबत मार्च २०२६ मध्ये एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी ही बातमी दिलासादायक आणि तितकीच सावध करणारी आहेत.
लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये कधी मिळणार?
मागील काही महिन्यांपासून जानेवारी २०२६ नंतरचा हप्ता जमा न झाल्यामुळे अनेक भगिनी चिंतेत असल्याचे पाहायला मिळालेले होते. सरकारकडून नुकतीच नवीन बातमी पुढे आली आहे ती पाहुयात.
- एकत्रित हप्ता बँक खात्यावर जमा: फेब्रुवारी २०२६ आणि मार्च २०२६ या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३००० रुपये या आठवड्यात एकत्रितपणे दिले जाणार आहेत.
- निश्चित तारीख: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच 20 मार्च २०२६ च्या आत हे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होतील. अशी माहिती सामान्य विभाग प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे
- सूचना खूप महत्त्वाचे : महिलांनी आपले बँक खाते ‘Active’ ठेवणे आणि ते आधारशी लिंक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून तांत्रिक अडचणी येणार नाही.
या महिलांचा लाभ कायमचा बंद!
राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना एकत्र ३००० रुपये मिळण्याची आनंदाची बातमी असतानाच, हजारो महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे.
- e-KYC अंतिम तारीख: ज्या महिलांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांचा १५०० रुपयांचा दरमहा लाभ कायमचा बंद करण्यात येणार असल्याची माहिती आधीती तटकरे यांनी दिली.
- पडताळणी प्रक्रिया: १० मार्च १५ एप्रिल २०२६ दरम्यान अर्जांची कडक पडताळणी होणार असून, ज्यांनी केवायसी केलेले नाही किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांना यादीतून वगळले जाणार आहे.
अपात्रतेचे महत्त्वाचे निकष काय? (Check List)
तुमचा लाभ सुरू राहावा असे वाटत असल्यास, खालील निकषांची पडताळणी चेक करावी लागणार आहे. या निकषांत बसणाऱ्या महिलांना योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे: १. उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असल्यास. २. वयोमर्यादा: लाभार्थी महिलेचे वय २१ वर्षांपेक्षा कमी किंवा ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्यास. ३. इतर सरकारी लाभ: केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेचा फायदा घेत असल्यास. ४. कुटुंबातील लाभार्थी: एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला लाभार्थी असल्यास (केवळ दोनच महिलांना लाभ मिळतो). ५. वाहने: ज्या कुटुंबात चारचाकी वाहन (ट्रॅक्टर सोडून) आहे, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीत.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजनेचा ३००० रुपयांचा एकत्रित हप्ता मिळवण्यासाठी तुमची ई-केवायसी प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावीत किंवा ती खात्री पुन्हा एकदा करावी अन्यथा पैसे मिळण्यास खूप मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होऊ शकतात या आठवड्यात पात्र भगिनींच्या खात्यात हा निधी जमा होण्यास सुरुवात होईल.