यावर्षी शाळांच्या सुट्ट्यांची नवीन यादी जाहीर: पहा संपूर्ण वेळापत्रक येथे पहा School Holidays 2026
School Holidays 2026: महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शाळांच्या सुट्ट्यांचे अधिकृत वेळापत्रक अधिकृत वेबसाईटला जाहीर केले आहे. या नवीन वेळापत्रकामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्यांच्या आगामी सण, उत्सव आणि प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांची सांगड घातली गेल्याने विद्यार्थ्यांना सुट्ट्यांची … Read more